HW News Marathi
व्हिडीओ

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे; Sitaram Kunte यांचा ED कडे जबाब

“मोनीलॉन्डरिंग प्रकरणी डचणीत आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी ईडी चौकशी दरम्यान गंभीर आरोप केलेत. सिताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा मोठा आरोप कुंटे यांनी केलाय. यांवर आता भाजपची देखिल रतिक्रिया आली आहे।

#AnilDeshmukh #KiritSomaiya #SitaramKunte #ED #MoneyLaundering #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Milind Anna Kamble NCP | मी निवडून आल्यावर कामे होणारच, लोकांना विश्वास !

swarit

Harshvardhan Sapkal Congress | काँग्रेस सत्तेसाठी नव्हे तर परिस्थितीमुळे शिवसेनेसोबत !

Gauri Tilekar

Budget 2019 जाणून घ्या, मुंबईकरांना काय वाटतं

News Desk