राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या यांनी सरकार नवी प्रथा सुरु करत आहे आणि मी त्याचा निषेध करते. "ही सलग दुसरी किंवा तिसरी वेळ आहे. सरकार आक्रमकपणे विधेयक आणत आहेत आणि विरोधकांकडून कोणाचाही सल्ला घेतला जात नाही. कामकाज सल्लागार समितीमध्ये जी काही चर्चा होते, त्याची सभागृहात कधीच अंमलबजावणी होत नाही. हे सरकार करत असलेल्या या नव्या प्रथेचा मला निषेध करायचा आहे,"
#SupriyaSule #SharadPawar #MarriageAge #Parliament #BJP #NCP #WinterSession #SmritiIrani #AsaduddinOwaisi #AIMIM #GirlsMarriageAge #WomenMarriageAge