HW News Marathi
व्हिडीओ

हिवाळी अधिवेशनात ‘या’ मुद्यावर होणार चर्चा

यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #Maharashtra #Mumbai #MaharashtrawinterAsemblyElection #BJP #Shivsena #Congress #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज Anil Deshmukh यांची ED कस्टडीत रवानगी नक्की! Kirit Somaiya यांचा इशारा

News Desk

BJP ने उगाच आपले पैसे वाया घालवू नये!, Sanjay Raut यांचा सल्ला

News Desk

Eknath Shinde गटाला ‘सुप्रीम’ दिलासा; काय घडलं आज कोर्टात

Manasi Devkar