HW News Marathi
व्हिडीओ

आता महाराष्ट्राकडे खुद्द Narendra Modi यांचं बारीक लक्ष! नेमका विचार तरी काय?

महाराष्ट्रातील मविआ सरकार पाडण्याच्या आणि पडण्याच्या चर्चा गेल्या २ वर्षांपासून सातत्याने होतायत. महाराष्ट्रातील बडे नेते ह्याबाबत इतक्या चर्चा करतात आणि इतक्या तारखा देतायत कि काही विचारायलाच नको. पण ह्यात आता अशा एका बड्या व्यक्तीचं नाव येतंय कि चर्चा तर वाढणारच. तर… अशी चर्चा आहे कि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटनेकडे स्वत: बारकाईने लक्ष देत आहेत आणि ह्यावर काही गोष्टींमुळे शिक्कामोर्तब होतोय. मोदी हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांबरोबर सातत्याने बैठका घेत असून सीबीआय, आयबी, ईडी व अन्य तपास यंत्रणांकडूनही माहिती घेत आहेत. मोदी त्यांच्या कामात अत्यंत व्यस्त असले तरीही हे या घटनेची खडानखडा माहिती घेतायत हे विशेष. पण ह्यामुळे महाविकासआघाडी सरकार पडणार का? ते करण्यात भाजप खरंच यशस्वी होणार का?

नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात जाणून घेऊया

#SharadPawar #NarendraModi #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #AmitShah #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Udayanraje-AdityaThackeray-Sanjay Raut | उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंद ,राऊत-आव्हाडांच्या निषेध

Arati More

मुंबईत अग्नितांडव! ६० मजली इमारतीला भीषण आग, रहिवासी अडकल्याची भीती

News Desk

‘देश खड्ड्यात जातोय..’, अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून Sanjay Raut यांनी डिवचलं

News Desk