HW News Marathi
व्हिडीओ

काय आहे Bulli Bai अॅप प्रकरण? Muslim महिलांसोबत कोणी केला हा ‘धक्कादायक’ प्रकार?

सोशल मीडियावर सध्या एक अ‍ॅप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय. या अ‍ॅपचं नाव आहे बुली बाई अ‍ॅप. या वादग्रस्त अ‍ॅपसंबंधी दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करत तक्रारी करण्यात आल्या होत्या.दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने २१ वर्षाच्या तरुणाला बंगळुरुमधून ताब्यात घेतलंय. दरम्यान आज या संपूर्ण प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळेंनीही सविस्तर माहिती दिलीय. पाहूया…PROMO

#HemantNagrale #BulliBai #Muslim #MumbaiPolice #DilipWalsePatil #SatejPatil #UddhavThackeray #MuslimWomen #SulliDeals #Maharashtra #Mumbai #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde-Namita Mundada BJP | आम्ही कोणाला पक्षात घ्यायचे यासाठी फिल्टर लावले आहेत !

Gauri Tilekar

Girish Mahajan BJP | राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नेतृत्वावर विश्वास राहिला नाही !

swarit

फडणवीसांना राजकारणातून संन्यास घेऊ देणार नाही,राज्याला त्यांची गरज!

News Desk