HW News Marathi
व्हिडीओ

खासदार शरद पवार यांची ही रेकाॅर्डब्रेक कामगिरी तुम्हांला माहितीये का ? Sharad Pawar

79 वर्षीय शरद पवार यांनी आतापर्यंत 6 वेळा विधानसभा सदस्य, एकदा विधानपरिषद सदस्य, 7 वेळा लोकसभा सदस्य, तर दोनदा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. लोकशाहीच्या चारही सदनात प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव नेते असावेत.#SharadPawar #NCP #MLA #MLC #Loksabha #Rajyasabha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटक नाट्यानंतर Karuna Munde पुन्हा व्यक्त, थेट Anil Deshmukh यांचा उल्लेख!

News Desk

Latur प्रहारच्या वतीने Ravi Rana यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

News Desk

“…यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसतंय’; Jayant Patil यांची राज्यपालांवर टीका” |

News Desk