"...हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही," उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा
मुंबई | 'हिंदुमध्ये शिवसेना प्रमुखांनी जे रक्त पेरले आहे, हा हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. कुणाची बिशात आहे, बघतो ना हिंदुत्वावर घाला घालण्याची,' असा इशारामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१४ मे) वांद्रेच्या ए...