HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

काँग्रेसची ऑफर जेडीएसचा पाठिंबा

बेंगळुरू | काँग्रेसने कर्नाटकसारखे मोठे राज्य राखण्यासाठी हालचालींना वेग आणला आहे.

त्यासाठी काँग्रेस जेडीएसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्याचे संकेत काँग्रेसने दिले असल्याची माहिती मिळत आहे.

सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे बहुमत नाही.त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेसाठी जेडीएसला काँग्रेसने पाठिंबा दिला

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी हे जेडीएसचे सर्वेसर्वा आणि कुमारस्वामी यांचे वडील एच डी देवेगौडा यांच्याशी बातचीत करण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ १५ फेब्रुवारीला धावणार

News Desk

आनंदवार्ता ! मान्सून केरळमध्ये दाखल

News Desk

मिग-२७ लढाऊ विमान आज निवृत्त

News Desk