Republic Day | जाणून घ्या...“ऐ मेरे वतन के लोगो..." या हृदयस्पर्शी गीताचा इतिहास
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतापुढे सर्वात महत्त्वाचे आव्हान होते ते देशाच्या संरक्षणाचे ! भारतीय सीमांवर रात्रंदिवस पहारा देत, युद्धांमध्ये आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपल्या देशाचे, देशातील लोकांचे संरक्षण करणारे भारतीय जवान ही आपली सर्वात मोठी ताकद ...