भारत-वेस्ट इंडिज सामन्यामध्ये भारताचा विजय

भारत-वेस्ट इंडिज सामन्यामध्ये भारताचा विजय

तिरुवनंतपुरम | तिरुअनंतरपूरमच्या पाचव्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा विकेट्सने उडवला आहे . या विजयासोबत भारताने हा सामना ३-१ असा खिश्यात घातला आहे. भारताला विंडीजने १०५ च आव्हान दिल होत ते भारताने १४.५ षटकात पूर्ण केला आहे.रोहित शर्मा आणि कर्णधार विरहात कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ९९ धवांसाठी भागीदारी साकारत दोघांनीही मिलन भारताला जिंकून दिले.

https://twitter.com/BCCI/status/1057968361340993536

रोहितने ५६ चेंडूत ५ चौकार तर चॅन षटकात नाबाद होता ६३ धावांची जिकंले तसेच नाबाद ३३ धावांचा योगदान दिले आहे. विराटने चार सामन्यांत ४२० धावा केल्या आहेत. जर विराटने ५०० धावा केल्या, तर तो द्विपक्षीय मालिकेत अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज बनला आहे . त्याने याच वर्षी सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा सामन्यांच्या मालिकेत ५५८ धावा काढल्या. ग्रीनफिल्डमध्ये आतापर्यंतचा हा पहिला वनडे सामना असेल. गेल्या वर्षी भारत-न्यूझीलंड यांच्यात टी-२० हा एकमेव सामना झाला आहे.


Next Story
Share it
Top
To Top