पाण्याच्या सद्यपरिस्थितीनुसार नागरिकांना पाणी पट्टीमध्ये दिलासा ! – सुभाष देसाई
औरंगाबाद। महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागांच्या समन्वयाने औरंगाबाद शहराला मुबलक व समाधानकारक पाणी पुरविण्यासाठी विविध घटकांवर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात शहराला 15 द.ल.लिट...