"हे असे, ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते! राऊतांची शहांवर टीका
मुंबई | 'हे असे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते. हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हाला सांगू नका. महाराष्ट्राचे सरकार उत्तम चालले आहे. केंद्राने प्रयत्न करून सुद्धा सरकारचा एक कवचा सुद्धा उडाला नाही याचे दु:ख आम्ही समजू शकतो,' असा टीकास्त्र शि...