चिखलदरा व धारणी येथे साकारणार नवीन प्रशासकीय इमारत; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
अमरावती । जिल्ह्यात रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. चिखलदरा व धारणी येथे एकूण ३० कोटी रुपये निधीतून नवीन प्रशासकीय इमारत निर्माण होणार असून हे काम उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण व लवकरात लवकर पूर्...