देशातील पारशी लोकसंख्येत घट; केंद्र सरकारची माहिती
नवी दिल्ली | या मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, पारशी (झोरोस्ट्रियन) समुदायाची लोकसंख्या 2001 च्या जनगणनेतील 69,601 वरून 2011 च्या जनगणनेमध्ये 57,264 इतकी कमी झाली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय भारतातील पारशी लोकसंख्येतील घट रोख...