कोरोनातील अपयश लपवण्यासाठी पंतप्रधानांचे काँग्रेसवर चुकीचे आरोप! - अशोक चव्हाण
मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत कोरोनासंदर्भात काँग्रेस पक्षावर केलेले आरोप दुर्दैवी, अशोभनीय आणि निखालस खोटे आहेत. काँग्रेस पक्षामुळे कोरोना पसरला, असा आरोप केंद्र सरकार करत असेल तर मग ही जागतिक महामारी भारतात आलीच कशी? त्यासाठी जबाबदार...