"कोणी तरी मरावे हे माझ्या संस्कृतीत बसत नाही," सुप्रिया सुळेंनी केतकीला खडेबोल सुनावले
मुंबई | 'मी ज्या मराठी संस्कृतीत वाढले. कोणी तरी मरावे, असे माझ्या संस्कृतीत कोणाबद्दलही अपशब्द काढणे. माझ्या मराठी संस्कृतीत बसत नाही,' अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनेत्री केतकी चितळेला खडेबोल सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद प...