आरोग्य भरतीसंदर्भात Rajesh Tope यांची मोठी घोषणा!
कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही,सध्या छोटी संख्या वाढत आहे महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे ,मुंबई, पुणे,नाशिक,ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे ,ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत . त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक ...