अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची मोठी चूक! - शरद पवार
मुंबई | अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे ही काँग्रेसची मोठी चूक झाली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. देशात आज (१० मार्च) पाच राज्यात निवडणुकीचे निकाल लागला आहे. यात पाचपैकी चार राज्यात भाजपची सरकार आली...