अल्टिमेटमवर देश चालतोय का?, संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल
मुंबई | 'अल्टिमेटमवर देश चालतोय का?, यापूर्वी खूप लोकांनी अल्टिमेटम दिला आहे. १०० दिवसात महागाई कमी होणार होईल. मग, महागाई कमी झाली का?, काही होणार नाही.,' असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे. मंदिरावरील ...