HW News Marathi
व्हिडीओ

RSS आतंकवादी संघटना, प्रकाश आंबेडकरांची टीका

भारिप बहूजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रिय स्वयंसेवक संघाबाबत एक विवादास्पद विधान केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रकाश आंबेडकर यांनी आतंकवादी संघटना असल्याचं म्हणत आर.एस.एस वर टिका केली आहे.कल्याण मध्ये आयोजित एका जनसभेत बोलतांना त्यांनी हे विधान केलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

145 ची मॅजिक फिगर मुख्यमंत्र्यांच्या मागे आहे तोपर्यंत सरकार चालणार! – Ajit Pawar |

News Desk

खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत अजित पवारांचं तोंडभरून कौतुक का केलं?

News Desk

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार स्वतःहून सोडले – दीपक केसरकर

News Desk