आघाडीची सत्ता आली अन् दलित,शोषित घटकावर अत्याचार वाढल्या! - राम सातपुते
मुंबई | फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने मत मागून, इथल्या वंचीत शोषित घटकांच्या भावनांचा खेळ करत सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आज (४ फेब्रुवारी) दलितांवर पाण्यासाठी पुन्हा सत्याग्रह करण्याची वेळ आणलीये, आमदार राम सातपुते म्हणाले. यासंदर्भात ...