HW News Marathi
व्हिडीओ

ST आता मालवाहतुकीसाठी सज्ज

एसटी महामंडळाने आता मालवाहतूक सेवासुद्धा सुरू केलीय. तर गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार असल्याचं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितलय. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि विशेषत शेतकऱ्यांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं ही सेवा सुरु करण्यात आलीय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“50 खोके आणि गद्दारीचं उत्तर आमच्या मेळाव्याच्या गर्दीतून देऊ” : Uday Samant

Seema Adhe

Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांचं ‘ ते’ गाजलेलं भाषण ..

Arati More

Amit Shah Resignation | दिशा कायदा महाराष्ट्रात येणार का ?

swarit