दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई वडिलांनी दिले स्पष्टीकरण
मुंबई | बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून आजही राजकारण होताना पाहायला मिळतं. खरं तर या दोघांच्याही मृत्यूला आता जवळपास दोन वर्षे पूर्ण होतील, पण तरीही त्यांच्या मृत्यूविषयी अनेक प...