हिवाळी अधिवेशनात 'या' मुद्यावर होणार चर्चा
यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून ...