HW News Marathi
व्हिडीओ

Mobile Charging करण्यापुर्वी हा व्हिडीओ नक्की बघा

मोबाइल हि आजच्या काळातील सर्वांच्या आयुष्याशी निगडित प्राथमिक गरज बनली आहे. पण मोबाइल वापरताना मोबाइल धारकांना बऱ्याच वेळा एका संकटाचा सामना करावा लागतो तो म्हणजे या मोबाइलच्या चार्जिंगविषयी. चार्जिंग लवकर संपते, बॅटरी लवकर खराब होते, फोने लवकर चार्ज होत नाही अशा सगळ्या तक्रारींसाठी आता एक रामबाण उपाय मुंबई विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शोधून काढला आहे काय आहे हा उपाय जाणून घ्या…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेळ असेल तर मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकडेही लक्ष द्या; Adivasi पाड्यातील महिलांची आर्त हाक

Manasi Devkar

ठाकरे,फडणवीस,राणेंना एकत्र आणा ! संभाजीराजे आणि पवारांच्या बैठकीत काय झालं ?

News Desk

कश्मिरी पंडितांचा टाहो हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत पोहचेल काय?

Atul Chavan