HW News Marathi
मुंबई

कांदिवली पश्चिम येथे गॅसचा स्फोट

मुंबई | कांदिवली पश्चिम येथील मिलाप पेट्रोल पंप जवळ गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेत दोन रिक्षा चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओव्हर लोड गॅस भरल्यामुळे सदर अपघात झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या स्फोटामुळे रिक्षा पुर्णपणे खराब झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाला देखील यावेळी पाचारण करम्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

News Desk

भुजबळांना केईएम मधून डिस्चार्ज

News Desk

मुंबईतील फोर्ट परिसरातील इमारतीचा भाग कोसळला!

News Desk