HW News Marathi
मुंबई

घाटकोपर ते वर्सोवा रोडदरम्यान मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

मुंबई | घाटकोपर ते वर्सोवा रोडदरम्यान मेट्रो मार्गावर एका मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली आहे. बिघाड लक्षात आल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुपरित्या एअर रोड स्टेशनवर उतरवण्यात आले आहे. या बिघाडामुळे मेट्रोची वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या आणि ऑफिसला जाण्यच्या वेळेत हा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढत्या बेरोजगारीचे वास्तव लपवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वेक्षणच बंद केले

News Desk

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातर्फे कुर्ला बंद

News Desk

BREAKING NEWS | मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा विस्कळीत

News Desk