फेक TRP प्रकरणी Republic Tvच्या दोन अधिकाऱ्यांना समन्स ! अडचणींत वाढ...
मुंबई| मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत टीव्ही वृत्त व मनोरंजन वाहिन्यांचा टीआरपी (टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) मध्ये होत असलेला घोटाळा उघडकीस आणला.यानंतर आता रिपब्लिक टिव्हीच्या अडचणींमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. या प्रकरणी...