रोहित पवारांची लागणार मंत्रिमंडळात वर्णी?
बारामती । राज्याच्या मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार लवकरच होणार असल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर, आता राज्यातील युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात...