"हेमा मालिनींविषयी प्रचंड आदर, पण..."; 'त्या' वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी Gulabrao यांनी मागितली माफी

हेमा मालिनींविषयी प्रचंड आदर, पण...; त्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी Gulabrao यांनी मागितली माफी


शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील रस्त्यांची तुलना थेट खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केली. निश्चितच गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावरून राज्यात मोठा गदारोळ झाला आणि त्यानंतर आता त्यांना माफी मागणं भाग पडलं आहे.

#GulabraoPatil #HemaMalini #ChitraWagh #RupaliChakankar #Shivsena #UddhavThackeray #SanjayRaut #BJP #MVA #NCP


Next Story
Share it
Top
To Top