Nawab Malik: भाजपचे नेते देवस्थानच्या जमिनी हडपतात!

Nawab Malik: भाजपचे नेते देवस्थानच्या जमिनी हडपतात!

#NawabMalik #SameerWankhede #ED #NCP #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #ED

भाजपचे आमदारांनी देवस्थान घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांनी आज (२१ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्यासंदर्भात माहिती दिली आहे. आष्टीमधील मुस्लीम देवस्थान ३ जागा आणि हिंदू देवस्थानाच्या ७ जागा बेकादेशी पद्धतीने रिकाम्या करून लाटण्यात आल्या आहेत, असा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे

#NawabMalik #SameerWankhede #ED #NCP #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #ED

Next Story
Share it
Top
To Top