"ताई, तुमची अवकात काय हे.."; वाक्युद्ध संपेना! Dhananjay Munde यांची जहरी टीका

ताई, तुमची अवकात काय हे..; वाक्युद्ध संपेना! Dhananjay Munde यांची जहरी टीका


माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना सामाजिक न्याय हे ३२ नंबरचे खाते असून, या खात्याचा मंत्री लोकांना काही देऊ शकत नसतो, अशा आशयाचे वक्तव्य करत एकप्रकारे सामाजिक न्याय विभागाला कमी लेखले होते, याचाच संदर्भ घेऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

#DhananjayMunde #PankajaMunde #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #MVA #MaharashtraPolitics #AmitShah


Next Story
Share it
Top
To Top