निष्क्रिय मंत्री म्हणून इतिहासात Uddhav Thackeray यांची नोंद होईल; Nilesh Rane ची टीका

निष्क्रिय मंत्री म्हणून इतिहासात Uddhav Thackeray यांची नोंद होईल; Nilesh Rane ची टीका


निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासामध्ये तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल, अशी जहरी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केले आहे. भाजपला या सगळ्या चारी नगरपंचायतीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल. भाजपचे चारही नगरपंचायती मोठ्या फरकाने निवडून येतील याची मला खात्री आहे, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काय उपयोग नाही, चाळीस दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कामाचे नाहीत. पण त्यांच्या आमदार काय कामाचे म्हणून मुख्यमंत्र्याच्या वार्ता करू नका, जर निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासामध्ये तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल, ते म्हणाले.

#NileshRane #UddhavThackeray #BJPMaharashtra #ShivSena


Next Story
Share it
Top
To Top