"...तेव्हा तुम्हाला माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही"; रोहित आर. आर. पाटलांचा इशारा

...तेव्हा तुम्हाला माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; रोहित आर. आर. पाटलांचा इशारा


कवठेमहांकाळ निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. राष्ट्रवादीच्या शेवटच्या प्रचार सांगता सभेत रोहित पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना रोहित आर आर पाटील म्हणाले, "१९ तारखेला निकाल स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही."

#RohitRRPatil #RRPatil #RRAaba #NCP #SharadPawar #RohitPawar #AjitPawar #MaharashtraPolitics #Maharashtra


Next Story
Share it
Top
To Top