Sanjay Raut : महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालून दाखवाच!

Sanjay Raut : महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालून दाखवाच!


"बेळगाव आणि कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी बांधवांर कर्नाटक सरकारडून दडपशाही केली जात आहे. आता तर कर्नाटक सरकारने मराठी बांधवांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहितीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. तर बंदी घालून दाखवाच, असे आव्हान शिवसेनेने खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला केले आहे. राऊतांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना कर्नाटक सरकारला हा इशारा दिला आहे

#SanjayRaut #BJPShivsena #MaharashtraKarnataka #Belgaum #Belgavi #Belagavi #MaharashtraUnificationCommittee


Next Story
Share it
Top
To Top