Vijay Diwas : आज त्यांच्यामुळे देश सुरक्षित - पंतप्रधान
मुंबई | आज विजय दिवस आहे. विजय दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विजय युद्धात शहिद झालेल्या शूर शहीदांचे स्मरण करुन अभिवादन केले. १९७१ मध्ये या दिवशी भारत-पाक युद्धात ९० ते ९५ हजार पाकिस्तानी सैनिकांनी...